अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा विस्फोट, वाचा तालुकानिहाय आकडेवारी
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाने थैमानच घातले आहे. काल बाधितांची संख्या कमी आढळून आल्याने दिलासा मिळाला होता, मात्र आज पुन्हा गेल्या २४ तासांत ३९६३ नवे रुग्ण आढळून आले आहे.
अहमदनगर शहर, राहता, संगमनेर, नगर तालुकानेवासे या तालुक्यांत कहरच केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय करोनाबाधितांची आकडेवारी खालीलप्रमाणे:
मनपा: ६२२
राहाता: ३१९
संगमनेर: २८८
श्रीरामपूर: २९७
नेवासे २३५
नगर तालुका: ४१४
पाथर्डी: ११९
अकोले: ५०
कोपरगाव: २४५
कर्जत:२७
पारनेर: ३०९
राहुरी: ३१७
भिंगार शहर: ७०
शेवगाव: २१७
जामखेड: १७४
श्रीगोंदे: १४७
इतर जिल्हा: १०१
मिलिटरी हॉस्पिटल: ७
इतर राज्य: ५
असे एकूण गेल्या २४ तासांत ३९६३ रुग्णांचा समावेश आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 3963