Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चार हजारापेक्षा अधिक रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चार हजारापेक्षा अधिक रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Update Today 4219

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today 4219: जिल्हयातील कोरोना संकट आणखीच वाढले आहे. आज प्रथमच चार हजारांच्या अधिक रुग्ण आढळून आला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४२१९ रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरात सर्वात जास्त रुग्ण बाधित होत आहेत.

नगर ग्रामीण, संगमनेर, राहता, श्रीगोंदा, कोपरगाव, श्रीरामपूर, पारनेर, राहुरी, नेवासा या तालुक्यात अधिक रुग्ण आढळून येत आहे.

गेल्या २४ तासांत खालीलप्रमाणे तालुकानिहाय रुग्ण आढळून आले आहेत.

मनपा: ८१७

नगर ग्रामीण: ४७६

संगमनेर: ३७७

राहता: ३५५

श्रीगोंदा: २६३

कोपरगाव: २५७  

श्रीरामपूर: २५२

पारनेर: २४८

राहुरी: २४३

नेवासा: २०६

पाथर्डी: १६३

इतर जिल्हा: १३२

जामखेड: १२६

अकोले: ११७

शेवगाव: ८२

भिंगार: ६३

कर्जत: ३६

इतर राज्य: ५

मिलिटरी हॉस्पिटल: १

Web Title: Ahmednagar Corona Update Today 4219

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here