Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील कोरोनाबाधितांची आकडेवारी

अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील कोरोनाबाधितांची आकडेवारी

Ahmednagar Corona Update Today 534 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५३४ रुग्णांची भर पडली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ५८ रुग्ण आढळून आले आहे,

जिल्ह्यातील बाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे. जिल्हायात निर्बंध शिथिल झाले आहेत. नागरिकांनी निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशानाकडून केले जात आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ५८

नेवासा: ५७

शेवगाव: ५५

पाथर्डी: ४६

पारनेर: ४५

कर्जत: ३७

श्रीगोंदा: ३६

नगर ग्रामीण: २९

अकोले: २८

राहुरी: २८

श्रीरामपूर: २६

कोपरगाव: २६

मनपा: २४

राहता: २२

जामखेड: २०

इतर जिल्हा: १६

भिंगार: ७

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ५३४ रुग्णांची नोंद जिल्ह्यात आज झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona Update Today 534 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here