Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढली

कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढली

Ahmednagar Corona Update Today 579

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात दररोजच्या तुलनेत संख्या वाढली आहे. आज पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५७९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. तर त्याखालोखाल संगमनेर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात काही प्रमाणत वाढ दिसून येत आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ८४

संगमनेर: ६०

श्रीगोंदा: ५७

पाथर्डी: ५०

नगर ग्रामीण: ४५

नेवासा: ४०

जामखेड: ३७

शेवगाव: ३४

राहुरी: ३३

मनपा: २९

राहता: २६

श्रीरामपूर: २३

कोपरगाव: २२

अकोले: २०

इतर जिल्हा: ११

कर्जत: ७

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ५७९ रुग्णांची नोंद झाली आहे.  

Web Title: Ahmednagar Corona Update Today 579

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here