Home अहमदनगर Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Update today news  937

Ahmednagar Corona Update | अहमदनगर: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ९३७ रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्येत चढ उतार सुरु आहे. नगर शहर व राहता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या:

पारनेर -55,  पाथर्डी -62,  श्रीरामपूर-26,  नगर ग्रामीण -36, नेवासा -8, कर्जत -32,  राहाता -140, संगमनेर -32,  अकोले-59,  राहुरी – 46,  नगर शहर -214, श्री गोंदा -83,  कोपरगाव -49,  शेवगाव -20,  जामखेड -26,  भिंगार छावणी मंडळ -7,  इतर जिल्हा -31,  मिलिटरी हॉस्पिटल -3,  इतर राज्य -8 असे एकूण जिल्ह्यात ९३७ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona Update today news  937

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here