Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आजही तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात आजही तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona update Today Report 3056 

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रतिबंधक उपायायोजना लागू करून देखील बाधितांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येत आहे. आजही जिल्ह्यात तीन हजारापेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासांत ३ हजार ५६ इतके बाधित आढळून आले आहेत. नगर शहर व ग्रामीण, राहता, कर्जत या तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहे.

जिल्हा शासकीय प्रयोगशाळेत ८३५, खासगी प्रयोगशाळेत ५२५, रॅपिड चाचणीत १६९६ बाधित आढळून आले आहे.

प्राप्त झालेल्या अहवालानुसार नगर शहर ७३०, राहता २८५, नगर ग्रामीण २७३, कर्जत १९९, श्रीरामपूर १७८, संगमनेर १६८, कोपरगाव १६६, नेवासा १५५, शेवगाव १४९, पाथर्डी १४४, राहुरी १४०, पारनेर १२८, अकोले ११५, कंटेनमेंट बोर्ड ९१, श्रीगोंदा ६१, जामखेड ४०, इतर जिल्हा २८ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

ओम प्रॉडक्शन आपल्याकरिता कोरोना जनजागृती एक नवीन  उर्जा देणारे गीत: खालील युट्युब लिंकवर क्लिक करून पहा: कोरोना गीत

PLEASE LIKE — SUBSCRIBE —– SHARE

Web Title: Ahmednagar Corona update Today Report 3056 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here