Home अहमदनगर नगरकरांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल इतक्या जणांचा झाला मृत्यू

नगरकरांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल इतक्या जणांचा झाला मृत्यू

Ahmednagar News 608 corona patient Death

नगर | Ahmednagar News: कोरोनाच्या पाहिल्या लाटेनंतर शिथिलता दिल्याने लोकांनी सण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करत गर्दी केली यामुळे दुसऱ्या लाटेची याची दाहकता नगरकरांनी चांगलीच अनुभवली. मार्च ते मे या तीन महिन्यात 608 लोकांचा करोनाने बळी घेतला आहे. 33 हजार 551 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. रुग्णांच्या वाढीबरोबरच मृतांचे मोठे प्रमाण होते.

ग्रामीण भागातून नगर शहरात उपचार घेण्यासाठी येणार्‍यांचे प्रमाण मोठे होते. यामुळे संसर्ग चांगलाच वेगाने फैलावला. मार्चमध्ये शहरात साडेपाच हजार बाधित समोर आले. ते प्रमाण एप्रिलमध्ये तीनपट वाढले. एप्रिलमध्ये 18 हजार 828 रुग्णांना करोना झाला. 478 नगरकरांचा मृत्यू झाला. बाधितांचे प्रमाण मे महिन्यात कमी होऊन नऊ हजारांवर आले.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

पॉझिटीव्ह रुग्णसंख्या, आणि मृत्यू

मार्च- 5797        89

एप्रिल- 18828     478

मे-   8926        41

जून-  583         00

Web Title: Ahmednagar News 608 corona patient Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here