Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, पारनेर संगमनेर अव्वलस्थानी

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, पारनेर संगमनेर अव्वलस्थानी

Ahmednagar News Corona Update Today 638

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पारनेर व संगमनेर तालुका जिल्ह्यात अव्वलस्थानी आहे मात्र रुग्णसंख्या कमी आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे.

गेल्या २४ तासांत ६३८ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

पारनेर: ९७

संगमनेर: ७७

श्रीगोंदा: ७३

नगर ग्रामीण: ५५

नेवासा: ४४

कर्जत: ४१

शेवगाव: ४०

अकोले: ३८

पाथर्डी: ३६

श्रीरामपूर: ३३

मनपा: २७

राहुरी: २२

जामखेड: १९

इतर जिल्हा: १५

राहता: १२

कोपरगाव: ९

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ६३८ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 638

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here