Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, वाढ कायम

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, वाढ कायम

Ahmednagar News Corona Update 1305

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १३०५ रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरात सर्वाधिक ३५९ रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

मनपा: ३५९ 

भिंगार: १४२ 

राहता: १११ 

श्रीगोंदा: ८९ 

अकोले:  ८५ 

नगर ग्रामीण: ७७ 

पारनेर: ७४ 

पाथर्डी: ५८ 

कोपरगाव: ४८ 

श्रीरामपूर: ४७ 

शेवगाव: ४३ 

राहुरी: ३६ 

इतर जिल्हा: ३४ 

कर्जत: ३० 

नेवासा: २८  

मिलिटरी हॉस्पिटल: १८ 

संगमनेर: १३ 

जामखेड: ८ 

इतर राज्य: ५ 

असे एकूण राज्यात १३०५ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Corona Update 1305

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here