अहमदनगर जिल्ह्यात हाहाकार आज दोन हजार पार कोरोना रुग्णसंख्या
अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्ह्यात 2045 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे.
तालुकानिहाय रूग्णसंख्या :
संगमनेर -43, अकोले -24, राहुरी – 57, श्रीरामपूर -150, नगर शहर मनपा -806, पारनेर -166, पाथर्डी -134, नगर ग्रामीण -121, नेवासा -85, कर्जत -31, राहाता -69, श्रीगोंदा -40, कोपरगाव -27, शेवगाव -99, जामखेड -26, भिंगार छावणी मंडळ -82, इतर जिल्हा -65, मिलिटरी हॉस्पिटल -18, इतर राज्य -2
Web Title: Ahmednagar News Corona Update 2045