Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar News Corona Update 422

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४२२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी आज असून नवीन निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार शनिवार व रविवार मेडिकल व रुग्णालये वगळता सर्व दुकाने व आस्थापना बंद असणार आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

पाथर्डी: ५९

पारनेर: ५३

राहुरी: ४३

श्रीगोंदा: ४१

अकोले: ३३

जामखेड:  २७

संगमनेर: २५

शेवगाव: २१

कोपरगाव: २०

मनपा: १८

नगर ग्रामीण: १८

इतर जिल्हा: १७

श्रीरामपूर: १६

राहता: १४

नेवासा: ९

कर्जत: ५

मिलिटरी हॉस्पिटल: २

भिंगार: १

इतर राज्य: ०

असे एकूण: ४२२ रुग्णांची नोंद झाली आहे.  

Web Title: Ahmednagar News Corona Update 422

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here