Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आजची तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या  

अहमदनगर जिल्ह्यात आजची तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या  

Ahmednagar News Corona Update 437 

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४३७ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधितांची संख्या कमी होत आहे. आज पाथर्डी व संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. इतर तालुक्यांत ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. राहुरी तालुक्यात वाढलेली रुग्णसंख्या कमी झाली आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय बाधित संख्या:

पाथर्डी: ६०

संगमनेर: ५६

पारनेर: ४७

राहुरी: ४२

राहता: ३६

श्रीरामपूर: ३५

श्रीगोंदा: २८

अकोले: २७

कर्जत: २४

शेवगाव: १६

नेवासा: १५

नगर ग्रामीण: १४

कोपरगाव: १२

मनपा: ११

जामखेड: १०

इतर जिल्हा: ४

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ४३७ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update 437 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here