Home अहमदनगर अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: वाचा गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या     

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: वाचा गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या     

Ahmednagar news Corona Update 483

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४८३ रुग्णांची वाढ झाली आहे. राहुरी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकही तालुक्यात शंभरी पार रुग्ण आढळून आले नाहीत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आज कमी झाली असून पाचशे आत रुग्ण आढळून आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

राहुरी: ५९

शेवगाव: ४६

कर्जत: ३९

पाथर्डी: ३९

श्रीरामपूर: ३९

नेवासा: ३८

संगमनेर: ३८

पारनेर: ३७

श्रीगोंदा: ३७

जामखेड: २८

अकोले: २१

कोपरगाव: १७

मनपा: १५

राहता: १३

नगर ग्रामीण: ११

इतर जिल्हा: ५

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ४८३ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar news Corona Update 483

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here