Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी

अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी

Ahmednagar News Corona update 484

अहमदनगर | Ahmednagar News Corona update: जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. जवळपास सर्वच तालुक्यांत रुग्ण संख्या कमी होत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळून आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सर्वाधिक रुग्ण हे पारनेर तालुक्यात आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांत ४८४ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ८९

श्रीगोंदा: ६१

शेवगाव: ५५

संगमनेर: ३९

राहुरी: ३६

नेवासा: २७

नगर ग्रामीण: २६

अकोले: २३

पाथर्डी: २३

कोपरगाव: २०

जामखेड: १७

कर्जत: १७

राहता: १५

श्रीरामपूर:१४

इतर जिल्हा: १२

मनपा: १०

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ४८४ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update 484

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here