Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आढळले इतके रुग्ण वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आढळले इतके रुग्ण वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar News Corona update 499

अहमदनगर | Ahmednagar News: जिल्ह्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात ४९९ रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात कोरोना आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना हरताना दिसून येत आहे, दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे.

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ६१

पाथर्डी: ५७

अकोले: ५६

जामखेड: ४६

पारनेर: ४४

श्रीगोंदा: ४२

नेवासा: ३८

राहता: ३५

श्रीरामपूर: ३३

कर्जत: १५

राहुरी: १५

नगर ग्रामीण: १२

शेवगाव: १२

कोपरगाव: ११

मनपा: १०

भिंगार: ६

इतर जिल्हा: ६

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण आज जिल्ह्यात ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे.  

Web Title: Ahmednagar News Corona update 499

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here