Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके नवे कोरोना रुग्ण, संगमनेरात सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके नवे कोरोना रुग्ण, संगमनेरात सर्वाधिक

Ahmednagar News Corona Update 568

अहमदनगर | Ahmednagar News Corona update : अहमदनगर जिल्ह्यात आजच्या आकडेवारीत रुग्ण संख्या कमी आढळून आल्याचे दिसून येत आहे. मात्र संगमनेर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५६८ रुग्ण आढळून आले आहेत.

काल राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेला जिल्हा हा अहमदनगर होता. मात्र आज काहीसा दिलासा मिळालेला दिसून येत आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

संगमनेर: १२२

शेवगाव: ६४

अकोले: ५२

कर्जत: ५०

नगर ग्रामीण: ४४

पारनेर: ३८

पाथर्डी: ३७

राहता: ३६

राहुरी: २४

कोपरगाव: २२

श्रीगोंदा: २१

श्रीरामपूर: १६

नेवासा: १५

मनपा: ११

इतर राज्य: ९

जामखेड: ६

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ५६८ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar News Corona Update 568

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here