Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या

Ahmednagar News Corona update 594

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचा आकडा रोजच्या तुलनेत वाढला आहे. गेले काही दिवस पाचशे रुग्णांच्या आत संख्या आढळून येत होती मात्र आज काही प्रमाणात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५९४ रुग्णांची वाढ झाली आहे. राहता तालुक्यात अचानक रुग्णसंख्या वाढली असून दोनशे पार रुग्ण एकट्या राहता तालुक्यात आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:

राहता: २०७

संगमनेर: ५४

पाथर्डी: ४४

श्रीगोंदा: ४४

पारनेर: ३९

शेवगाव: ३७

राहुरी: २८

नगर ग्रामीण: २६

श्रीरामपूर: २४

अकोले: २२

कर्जत: १६

कोपरगाव: १५

जामखेड: १३

नेवासा: १२

मनपा: १०

इतर जिल्हा: २

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ५९४ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update 594

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here