अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर सर्वाधिक रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. मात्र संगमनेर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून येत आहे. गेल्या २४ तासांत ५९६ रुग्ण आढळून आले आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ९१ रुग्ण आढळले आहे.
पारनेर तालुक्यात हळू हळू संख्या कमी होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ९१
पारनेर: ७६
श्रीगोंदा: ६४
नगर ग्रामीण: ६०
अकोले: ५१
राहुरी: ४२
शेवगाव: ३६
पाथर्डी: ३४
कर्जत: ३०
नेवासा: २८
श्रीरामपूर: १८
राहता: १६
जामखेड: १५
कोपरगाव: १५
मनपा: १४
इतर जिल्हा: ६
भिंगार: ०
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण ५९६ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Corona Update 596