Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील कोरोनाबाधितांची आकडेवारी, संगमनेरात वाढ

अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील कोरोनाबाधितांची आकडेवारी, संगमनेरात वाढ

ahmednagar News Corona Update 761

अहमदनगर | ahmednagar News Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७६१ जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे.

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे. संगमनेरकरांच्या चिंतेत भर पडत आहे. पारनेर तालुक्याची संख्या कमी आढळून येत आहे. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १४८

शेवगाव: ८०

पाथर्डी: ६५

जामखेड: ५९

पारनेर: ५७

कर्जत: ५०

नेवासा: ४५

श्रीरामपूर: ४४

राहुरी: ४०

अकोले: ३७

श्रीगोंदा:’ ३६

राहता: ३५

नगर ग्रामीण: २९

कोपरगाव: १५

मनपा: १३

इतर जिल्हा: ८

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ७६१ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: ahmednagar News Corona Update 761

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here