Home अहमदनगर जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोना स्थिती

जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोना स्थिती

Ahmednagar News Corona Update 904

Ahmednagar News Corona Update 904 | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ९०४ नवे रुग्ण बाधित झाल्याचे निदान झाले आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

मनपा: ३०६ 

राहता: ८३ 

संगमनेर: ६२ 

नगर ग्रामीण: ५७ 

श्रीरामपूर: ५७ 

पारनेर: ५३ 

पाथर्डी: ४९ 

श्रीगोंदा: ४४ 

राहुरी: ३७ 

शेवगाव: ३३ 

कोपरगाव:  ३२ 

इतर जिल्हा: २४ 

भिंगार: १८ 

कर्जत: १२ 

मिलिटरी हॉस्पिटल: १२ 

अकोले: १० 

नेवासा: ९ 

जामखेड: ५ 

इतर राज्य: १ 

असे एकूण जिल्ह्यात ९०४ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Corona Update 904

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here