Home अकोले अकोले: अवैध दारू विक्री, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस जिल्हयातुन सहा महिन्यासाठी तडीपार

अकोले: अवैध दारू विक्री, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस जिल्हयातुन सहा महिन्यासाठी तडीपार

Akole Accused of illegal sale of liquor, theft deported

राजूर | Akole | Rajur: राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील सचिन बाळु इदे यास अहमदनगर जिल्हयातुन  सहा महिने तडीपार करणे बाबतचा आदेश पारीत केल्यांने सचिन बाळु इदे यास अहमदनगर जिल्हयातुन 6 महिन्या करीता तडीपार करण्यात आले आहे.

राजूर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा सचिन बाळु इदे यांने राजूर पोलीस स्टेशन हददीमध्ये दिवसा व रात्री घरफोडया करुन चोरी केल्या बाबत तसेच अवैध दारू विक्री करण्याबाबत राजूर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

या गुन्हयातील आरोपी सचिन बाळु इदे याचेवर अंकुश ठेवणे करीता त्याचा अहमदनगर जिल्हयातुन तडीपार होणे बाबतचा प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी, संगमनेर यांचेकडे पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावाची मा. उपविभागीय दंडाधिकारी यांनी चौकशी करुन सचिन बाळु इदे यास अहमदनगर जिल्हयातुन  सहा महिने तडीपार करणे बाबतचा आदेश पारीत केल्यांने सचिन बाळु इदे यास अहमदनगर जिल्हयातुन 6 महिन्या करीता तडीपार करण्यात आले आहे.

Web Title: Akole Accused of illegal sale of liquor, theft deported

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here