Home अहमदनगर Corona: अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचा उद्रेक

Corona: अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचा उद्रेक

Ahmednagar news Corona Update Live 1544

Ahmednagar news Corona Update Live | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असल्याचे चित्र समोर आले आहे. आज तब्बल १५४४ नव्याने रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

मनपा: ५७०

श्रीरामपूर: १२१

पाथर्डी: १२१

अकोले: १२०

नगर ग्रामीण: १०३

राहता: ९७

इतर जिल्हा: ६२

पारनेर: ४८

संगमनेर: ४५

राहुरी: ४३

कोपरगाव: ४०

शेवगाव: ३८

कर्जत: ३८

नेवासा: २६

श्रीगोंदा: २२

जामखेड: १९

मिलिटरी हॉस्पिटल: १८

भिंगार: १२

इतर राज्य: १

असे एकूण जिल्ह्यात १५४४ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar news Corona Update Live 1544

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here