जिल्ह्यात संख्या वाढली, संगमनेर व पारनेर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, शेवगाव व अकोले उद्रेकाच्या उंबरठ्यावर
अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात दररोजच्या सरासरीपेक्षा आज रुग्णसंख्या वाढली आहे. एकहजार पार रुग्ण संख्या आढळून आल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर व पारनेर तालुक्यात रुग्णांचा उद्रेक दिसून येत आहे तर शेवगाव तालुकायातही रुग्ण वाढले आहे. अकोले तालुक्यात देखील मागील चार पाच दिवसांपासून रुग्णांत वाढ झाली आहे.
तिसरी लाटेची भीती व्यक्त होत आहे. मुंबईत काल डेल्टा प्लसचे २० नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे गेल्या २४ तासांत तब्बल ११५५ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो
खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर
संगमनेर: १६२
पारनेर: १३७
शेवगाव: ११२
अकोले: ९५
नगर ग्रामीण: ९१
श्रीगोंदा: ८४
पाथर्डी: ७२
कर्जत: ७१
जामखेड: ६८
राहुरी: ६०
श्रीरामपूर: ४८
नेवासा: ४५
मनपा: ३५
राहता: ३१
कोपरगाव: २८
इतर जिल्हा: १५
भिंगार: १
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण जिल्ह्यात ११५५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Corona Update Today 1155