Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील आजची रुग्णसंख्या, वाचा तालुकानिहाय बाधित

अहमदनगर जिल्ह्यातील आजची रुग्णसंख्या, वाचा तालुकानिहाय बाधित

Ahmednagar News Corona update Today 235

अहमदनगर | Ahmednagar News Corona update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या एकदम मंदावली आहे. एकही तालुक्यात ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले नाहीत. पारनेर तालुक्यात सर्वाधिक ३६ रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २३५ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ३५

श्रीगोंदा: ३०

अकोले: २४

संगमनेर: २३

जामखेड: १९

राहुरी: १७

श्रीरामपूर: १७

पाथर्डी: १४

नेवासा: ११

शेवगाव: ११

राहता: १०

कोपरगाव: ८

नगर ग्रामीण: ७

कर्जत: ६

मनपा: ३

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर जिल्हा: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात २३५ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update Today 235

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here