Home अहमदनगर अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: आज वाढले इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar News Corona update today 283

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांचे आकडे कमी होत आहे. आज कमालीची रुग्ण संख्या घटली आहे. गेल्या २४ तासांत केवळ २८३ रुग्ण आढळून आले आहे. एकही जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले नाहीत. सर्वाधिक रुग्ण हे पारनेर तालुक्यात आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

पारनेर: ४५

राहता: ४१  

श्रीगोंदा: ३०

शेवगाव: २६

पाथर्डी: २४

संगमनेर: २०

कोपरगाव: १७

श्रीरामपूर: १३

नेवासा: १२

मनपा: ११

राहुरी: ११

अकोले: ८

जामखेड: ८

कर्जत: ८

नगर ग्रामीण: ६

इतर जिल्हा: ३

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण २८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  

Web Title: Ahmednagar News Corona update today 283

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here