Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात आज इतके रुग्ण वाढले

कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात आज इतके रुग्ण वाढले

Ahmednagar News Corona update Today 353 update

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात आजची रुग्णसंख्या पाचशेहून कमी आढळून आल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुसरी लाट चांगल्या प्रमाणात ओसरत आहे. मात्र पारनेर तालुक्यात वाढ सुरूच आहे. इतर तालुक्यांत ५० हून कमी रुग्ण संख्या ओसरत आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक ६२ रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय चिंता अजूनही कायमच आहे.

गेल्या २४ तासांतील आकडेवारीत ३५३ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ६२

पाथर्डी: ३९

जामखेड: ३७

संगमनेर: ३६

श्रीगोंदा: ३४

नगर ग्रामीण: २४

नेवासा: २१

शेवगाव: २१

कर्जत: १९

कोपरगाव: १८

मनपा: १७

राहुरी: १०

श्रीरामपूर: ७

इतर जिल्हा: ४

राहता: ४

अकोले: ०

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ३५३ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update Today 353

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here