Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar News Corona Update Today 353

Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमालीची घटत आहे. आजची संख्या देखील पाचशे रुग्णांच्या खाली आहे. गेल्या तासांत ३५३ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील पारनेर तालुका हा सर्वाधिकच राहिला आहे. पारनेर तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांत ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ५१

श्रीगोंदा: ४६

पाथर्डी: २८

शेवगाव: २८

राहुरी: २७

नगर ग्रामीण: २३

संगमनेर: २३

कर्जत: २१

राहता: १९

अकोले: १७

जामखेड: १६

श्रीरामपूर: १६

नेवासा: १२

मनपा: ११

कोपरगाव: ९

इतर जिल्हा: ६

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ३५३ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.  

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 353

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here