Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar news Corona update Today 404

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात आजही पाचशेपेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या कमी होत आहे. गेल्या २४ तासांत ४०४ रुग्ण आढळून आले आहेत.

पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात ९० रुग्ण वगळता बाकी इतर तालुक्यात रुग्ण कमी आढळून आले आहेत.  संगमनेर तालुक्यात आज कालच्या तुलनेत कमी रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची आकडेवारी:

पारनेर: ९०

पाथर्डी: ५२

संगमनेर: ३६

श्रीगोंदा: ३२

नेवासा: ३१

शेवगाव: ३०

राहता: २२

अकोले: २१

नगर ग्रामीण: २१

जामखेड: १५

राहुरी: १३

कोपरगाव: १०

श्रीरामपूर: ९

मनपा: ८

कर्जत: ७

इतर जिल्हा: ७

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ४०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar news Corona update Today 404

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here