Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar News Corona Update Today 406

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात आजही चारशे पार रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत ४०६ रुग्ण आढळून आले आहेत. आजही पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात सर्वाधिक ५४ रुग्ण आढळून आले आहेत. इतर सर्व तालुक्यांत ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ५४

पाथर्डी  ३६

श्रीगोंदा: ३६

नेवासा: ३५

संगमनेर: ३५

कर्जत: ३२

शेवगाव: ३१

जामखेड: २९

राहुरी: २९

राहता: २३

अकोले: १७

नगर ग्रामीण: १५

मनपा: १२

श्रीरामपूर: १२

कोपरगाव: ६

इतर जिल्हा: ४

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे जिल्ह्यात एकूण ४०६ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 406

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here