Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले कोरोनाबाधित

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले कोरोनाबाधित

Ahmednagar News Corona Update Today 411

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चारशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध लागू आहेत.

गेल्या २४ तासांत ४११ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात आजही सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर आणि श्रीगोंदा तालुका वगळता इतर तालुक्यांत ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत/

जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ६३

श्रीगोंदा: ६१

शेवगाव: ३३

पाथर्डी: २९

राहुरी: २९

अकोले: २५

कर्जत: २५

श्रीरामपूर: २३

संगमनेर: २०

जामखेड: १९

नेवासा: १९

राहता: १९

नगर ग्रामीण: १७

कोपरगाव: १३

मनपा: ८

इतर जिल्हा: ७

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ४११ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 411

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here