Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्हा तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या

कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्हा तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या

Ahmednagar News Corona update today 437

अहमदनगर | Ahmednagar News: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत ४३७ नवीन रुग्ण वाढले आहे. राहुरी तालुका वगळता सर्व तालुक्यांत ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहे. राहुरी तालुक्यात सर्वाधिक ६१ रुग्ण आढळून आले आहेत. राहुरी तालुक्यात कालसुद्धा सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते.

जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

राहुरी: ६१

पाथर्डी: ४२

श्रीगोंदा: ३७

पारनेर: ३५

कर्जत: ३४

राहता: ३४

श्रीरामपूर: ३३

कोपरगाव: २५

अकोले: २३

शेवगाव: २२

जामखेड: १९

नेवासा: १९

इतर जिल्हा: १६

संगमनेर: १३

मनपा: १२

नगर ग्रामीण: ११

मिलिटरी हॉस्पिटल: १

भिंगार: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ४३७ रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update today 437

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here