Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात इतके रुग्ण आढळले

कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात इतके रुग्ण आढळले

Ahmednagar News corona Update today 475

अहमदनगर | Ahmednagar News corona Update today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची संख्या स्थिर आढळून येत आहे. गेल्या २४ तासांत ४७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात काही प्रमाणात वाढ आढळून येत आहे. पारनेर, पाथर्डी तालुक्यात काहीशी वाढ सुरूच आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

श्रीगोंदा: ६६

संगमनेर: ५०

पारनेर: ४८

पाथर्डी: ४१

राहुरी: ३९

कर्जत: ३१

राहता: ३०

नगर ग्रामीण: २६

मनपा: २४

नेवासा: २४

जामखेड: २३

शेवगाव: २१

कोपरगाव: १९

अकोले: १३

श्रीरामपूर: १२

इतर जिल्हा: ८

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ४७५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News corona Update today 475

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here