Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण, संगमनेर अकोले सर्वाधिक रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण, संगमनेर अकोले सर्वाधिक रुग्ण

Ahmednagar news Corona update Today 558

अहमदनगर | Ahmednagar news Corona update Today : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढीच्या  दरात चढ उतार सुरूच आहे. जिल्ह्यात आज ५५८ रुग्णांची नोंद झाली आहे. संगमनेर अकोले तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११८ खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९९ आणि अँटीजेन चाचणीत २४१ रुग्ण बाधीत आढळले. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर – ९१

अकोले – ७०

पारनेर – ६५

श्रीगोंदा – ६२

राहाता – ४५

पाथर्डी – ३७

शेवगाव – ३३

नेवासा – २५

राहुरी – २४

नगर ग्रामीण -२२

जामखेड – १९

कर्जत – १९

श्रीरामपूर – १४

मनपा – १२

कोपरगाव – १०

इतर जिल्हा – १०

असे एकूण ५५८ रुग्णांची वाढ झाली आहे. 

Web Title: Ahmednagar news Corona update Today 558

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here