Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांत वाढ वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांत वाढ वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar News Corona Update Today 610

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची संख्या ही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ६१० रुग्णांची वाढ झाली आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
पारनेर, कर्जत, पाथर्डी, संगमनेर तालुक्यांत ५० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर इतर तालुक्यातील संख्या कमी आहे. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:
पारनेर: ९३
कर्जत: ६६
पाथर्डी: ६२
संगमनेर: ५५
नेवासा: ४९
नगर ग्रामीण: ४५
श्रीगोंदा: ४२
कोपरगाव: ३१
शेवगाव: २७
जामखेड: २५
अकोले: २३
मनपा: २२
राहता: २२
श्रीरामपूर: १७
राहुरी: १५
इतर जिल्हा: १३
भिंगार: ३
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण जिल्ह्यात ६१० रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 610

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here