अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेरात वाढ सुरूच
अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७०२ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ११५ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढ कायम आहे, संगमनेर तालुक्याने जिल्ह्याची चिंता वाढवली आहे. सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने जिल्ह्यात रुग्णवाढ दिसून येत आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ११५
पारनेर: ८४
अकोले: ६४
नेवासा: ५६
कर्जत: ५४
नगर ग्रामीण: ४८
राहता: ४८
पाथर्डी: ३७
मनपा: ३४
श्रीगोंदा: ३४
राहुरी: ३३
शेवगाव: ३३
श्रीरामपूर: २१
कोपरगाव: १९
जामखेड: १२
इतर जिल्हा: १०
भिंगार:०
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण ७०२ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Corona Update Today