Home अकोले अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, संगमनेर अकोलेत उद्रेक  

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, संगमनेर अकोलेत उद्रेक  

Ahmednagar News Corona Update today 712

अहमदनगर | Ahmednagar News Corona update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७१२ रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये सर्वाधिक संगमनेर तालुका व अकोले तालुक्यात आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यात द्विशतक तर अकोले तालुक्यात शतक पार रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्याची चिंता चांगलीच वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

तालुकानिहाय कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: २३५

अकोले: १०२

श्रीगोंदा: ७४

पारनेर: ७३

कर्जत: ४५

राहता: ४३

नेवासा: ३५

नगर ग्रामीण: २१

राहुरी: १६

मनपा: १४

इतर जिल्हा: १२

जामखेड: १०

पाथर्डी: ९

श्रीरामपूर: ९

कोपरगाव: ७

शेवगाव: ७

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ७१२ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update 712

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here