Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Corona Update Today 809 new

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख हा चढ उतार होत आहे. गेल्या २४ तासांत ८०९ रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्णसंख्या किंचित वाढली आहे. संगमनेर व पारनेर तालुक्यात आजही रुग्णांत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत वाढ सुरूच आहे. 

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे: 

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

संगमनेर: ११४ 

पारनेर: १०६ 

श्रीगोंदा: ७२ 

नेवासा: ६५ 

अकोले: ६४ 

शेवगाव: ६३ 

जामखेड: ५८ 

नगर ग्रामीण: ४३ 

राहता: ४३ 

पाथर्डी: ४१ 

कर्जत: ३७ 

राहुरी: ३१ 

श्रीरामपूर: २६ 

मनपा: २१ 

इतर जिल्हा: १६ 

कोपरगाव: ७ 

मिलिटरी हॉस्पिटल: २ 

भिंगार: ० 

इतर राज्य: ० 

असे एकम ८०९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 809

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here