Home अहमदनगर गावठी कट्टा डोक्याला लावून २५ हजारास लुटले

गावठी कट्टा डोक्याला लावून २५ हजारास लुटले

Crime News Gavathi katta using looted 25,000 rupees

राहुरी | Crime News: रस्ता लुटीची घटना शुक्रवारी राहुरी स्टेशन रोडवर घडली. देवेंद्र लांबे मित्राला भेटण्यासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी मोटारसायकल आडवी लावली आणि डोक्याला गावठी कट्टा लावत खिशातील २५ हजार रुपये आणि सोन्याची अंगठी असा ऐवज लुटून नेला.

देवेंद्र लांबे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी डॉ. विजय मकासरे व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

लांबे हे स्कुटी गाडीवरून वाघाचा आखाडा येथील शरद तनपुरे या मित्राकडे जात जोते. राहुरी स्टेशन रोडवरील हॉटेल नंदिनीसमोर जात असताना पाठीमागून आलेल्या मोटारसायकलस्वार मकासरे याने मोटारसायकल आडवी लावली. मागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने अंगाशी झटापट केली. मकासरे याने डोक्याला कट्टा गावठी कट्टा लावला. अनोळखी व्यक्तीने लांबे यांच्या खिशातील २५ हजार रुपये काढून घेतले. व हातातील सोन्याची अंगठी हिसकावून घेतली.

Web Title: Crime News Gavathi katta using looted 25,000 rupees

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here