Home अहमदनगर संगमनेरात कोरोना उद्रेक सुरूच, जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण

संगमनेरात कोरोना उद्रेक सुरूच, जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण

Ahmednagar News Corona Update Today 852

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरूच आहे. गेल्या २४ तासांत ८५२ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आजही तालूक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. पारनेर तालुक्यात आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो 

संगमनेर: १२३

पारनेर: ८२

श्रीगोंदा: ८१

अकोले: ६७

नगर ग्रामीण: ६०

कर्जत: ५७

शेवगाव: ५६

जामखेड: ५४

पाथर्डी: ५४

राहुरी: ५०

राहता: ४०

श्रीरामपूर: ३४

मनपा: ३१

कोपरगाव: २६

नेवासा: २१

इतर जिल्हा: १६

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ८५२ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 852

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here