Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Corona Update today 871

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update today: अहमदनगर जिल्ह्यात आजही कोरोना रुग्णांत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ८७१ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. संगमनेर व पारनेर तालुका आजही अव्वल स्थानी आहे. संगमनेरात सर्वाधिक १५८ रुग्ण आढळून आले आहे. शेवगाव व श्रीगोंदा तालुक्यात वाढ आढळून येत आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १५८

पारनेर: १३६

शेवगाव: ७१

श्रीगोंदा: ७१

पाथर्डी: ६०

नेवासा: ५८

नगर ग्रामीण: ४७

अकोले: ४४

कर्जत: ४२

राहता: ४२

मनपा: ३४

कोपरगाव: ३४

श्रीरामपूर: ३०

जामखेड: १६

राहुरी: १६

इतर जिल्हा: ११

इतर राज्य: १

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

असे एकूण जिल्ह्यात ८७१ रुग्णांची भर पडली आहे.  

Web Title: Ahmednagar News Corona Update today 871

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here