Rahata: राहता तालुक्यात २४३ अॅक्टीव्ह रुग्ण
राहाता | Rahata: तालुक्यात 35 करोनाबाधित आढळूून आले आहेत. काल 07 रुग्ण बरे होऊन गेले असले तरी अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 243 झाली आहे.. राहाता तालुक्यात आतापर्यंत 216772 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 21503 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 243 अॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, दाढ बुद्रुक-02, चंद्रापूर-03, लोणी बुद्रुक-02, डोर्हाळे-01, नांदुर्खी बुद्रुक 01, केलवड बुद्रुक-01, साकुरी-01, दहेगाव-01, खडकेवाके-01, कोल्हार-04, निघोज-01, वाकडी-02, पुणतांबा-02, असे ग्रामीण 23 शिर्डी-05, राहाता-03, बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील असे 4 असे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
खासगी रुग्णालयात 25 तर अँटीजेन चाचणीत 10 असे एकूण 35 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Rahata taluka Corona Active Patient