Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर टॉपवर

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर टॉपवर

Ahmednagar News Corona update Today 888

अहमदनगर | Ahmednagar News Corona update Today: अहमदनगर जिल्हात कोरोना रुग्ण संख्येत चढ उतार सुरुच आहे. गेल्या २४ तासांत ८८८ नवे रुग्ण आढळून आले आहे. संगमनेर व पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.

संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या वाढतच असून निर्बंध कायम आहेत. तरीदेखील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

संगमनेर: १२०                             

पारनेर: ११०

शेवगाव: ७८

अकोले: ६७

श्रीगोंदा: ७०

राहुरी: ५९

नेवासा: ५८

कर्जत: ५६

नगर ग्रामीण: ५६

श्रीरामपूर: ५१

जामखेड: ४५

राहता: ३७

पाथर्डी: ३७

मनपा: ३६

कोपरगाव: २५

इतर जिल्हा: २०

भिंगार: १८

मिलिटरी हॉस्पिटल:’ ०

इतर राज्य: ०

असे एकूण ८८८ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update Today: 888

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here