अहमदनगर | Ahmednagar News Today Corona: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १०९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अहमदनगर शहरात सर्वाधिक १४ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या:
मनपा: १४
नगर ग्रामीण: १३
कोपरगाव: ११
संगमनेर: १०
पारनेर: ९
राहता: ९
कर्जत: ८
श्रीरामपूर: ६
अकोले: ५
इतर जिल्हा: ५
नेवासा: ४
राहुरी: ४
शेवगाव: ४
पाथर्डी: ३
जामखेड: २
श्रोगोंदा: २
भिंगार: ०
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण जिल्ह्यात १०९ रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar News Today Corona update 109