Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेरात पुन्हा वाढ

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेरात पुन्हा वाढ

Ahmednagar News today Corona Update 367

अहमदनगर | : Ahmednagar News tpday Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३६७ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ११५ रुग्ण आढळून आले आहे आहेत. संगमनेर तालुक्यात तीन दिवस रुग्णसंख्या घटली मात्र आज पुन्हा वाढ झाली आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ११५

अकोले: ८

राहुरी: १५

श्रीरामपूर: १६

मनपा: १०

पारनेर: ५४

पाथर्डी: १४

नगर ग्रामीण: २५

नेवासा: २६

कर्जत: १८

राहता: ६

कोपरगाव: २१

शेवगाव: १४

जामखेड: ६

श्रीगोंदा: ५

भिंगार: ०

इतर जिल्हा: २२

असे एकूण जिल्ह्यात ३६७ रुग्णांची भर पडली आहे.

Web Title: Ahmednagar News today Corona Update 367  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here