Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar news Today Corona Update 418

अहमदनगर | Ahmednagar news Today Corona Update : जिल्ह्यात आज ४१८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ९४

पारनेर: ६०

राहता: ४१

श्रीगोंदा: ३६

नगर ग्रामीण: ३४

शेवगाव: २४

पाथर्डी: २२

नेवासा: १९

मनपा: १६

जामखेड: १५

राहुरी: १४

कोपरगाव: १२

श्रीरामपूर: ११

कर्जत: ९

इतर जिल्हा: ७

अकोले: ४

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य:. ०

असे एकूण जिल्ह्यात ४१८ रुग्णांची नोंद झाली आहे

Web Title: Ahmednagar news Today Corona Update 418

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here