अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर चिंता कायम
अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत रुग्ण संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. आज ४९४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स
संगमनेर: १०३
अकोले: ५३
राहुरी: ७
श्रीरामपूर: १३
मनपा: २४
पारनेर: ५२
पाथर्डी: १८
नगर ग्रामीण: ३९
नेवासा: ३०
कर्जत: २३
राहता: ५१
कोपरगाव: १५
शेवगाव: २८
जामखेड: ३
श्रीगोंदा: २५
भिंगार: ०
इतर जिल्हा: ११
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण ४९४ रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar News Today Corona Update 494