Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 53

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज सोमवारी ५३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राहुरी तालुक्यात सर्वाधिक आठ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रूग्णसंख्या:

राहुरी – 8

 श्रीरामपूर -2

नगर शहर मनपा -6

पारनेर -3

पाथर्डी -1

संगमनेर -3

अकोले – 0

नगर ग्रामीण – 2

कोपरगाव – 2

शेवगाव – 1

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ – 1

नेवासा -9

कर्जत – 4

राहाता -2

श्रीगोंदा – 5

इतर जिल्हा – 4

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य – 0

असे एकूण जिल्ह्यात ५३ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title:  Ahmednagar News Today Corona Update 53

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here