Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण संगमनेरात सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण संगमनेरात सर्वाधिक

Ahmednagar News Today Corona Update 58

Ahmednagar News Today Corona Update | अहमदनगर:  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५८ रुग्णांची वाढ झाली आहे. संगमनेर (Sanagmner Corona Update) तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रूग्णसंख्या:

संगमनेर -6, अकोले – 6, राहुरी – 3, श्रीरामपूर -1, नगर शहर मनपा -10, पारनेर -1, पाथर्डी -1, नगर ग्रामीण -4, नेवासा -2, कर्जत – 3, राहाता -0, श्रीगोंदा – 5, कोपरगाव -0, शेवगाव – 1, जामखेड -0, भिंगार छावणी मंडळ – 0, इतर जिल्हा -1, मिलिटरी हॉस्पिटल -0, इतर राज्य – 0

असे एकूण जिल्ह्यात ५८ रुग्णांची भर पडली आहे.

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 58

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here