Home अहमदनगर संगमनेरची चिंता हटेना, वाचा आज कोणत्या तालुक्यात किती कोरोना रुग्ण

संगमनेरची चिंता हटेना, वाचा आज कोणत्या तालुक्यात किती कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 652

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: संगमनेर तालुक्याची चिंता काही कमी होताना दिसत नाही. कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे.

गेल्या २४ तासांत आज जिल्ह्यात ६५२ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ११०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६४ आणि अँटीजेन चाचणीत २७८ रुग्ण बाधीत आढळले.

वाचा तालुका निहाय रुग्णसंख्या कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर – १५१

पारनेर – ११४

राहाता – ४५

राहुरी – ४३

नगर ग्रामीण – ४०

कर्जत – ३३

अकोले – २९

श्रीगोंदा – २८

श्रीरामपूर – २७

जामखेड – २६

पाथर्डी – २२

नेवासा – २१

मनपा – १९

कोपरगाव – १९

शेवगाव – १९

इतर जिल्हा – १६

असे एकूण जिल्ह्यात ६५२ रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 652

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here