Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण, संगमनेर टॉपवर

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण, संगमनेर टॉपवर

Ahmednagar News Today Corona update 662

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona update : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या आज काही प्रमाणात कमी झाली आहे. 

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १०४ रुग्ण आढळून आले आहेत. तर पारनेर तालुक्यात ९० बाधित आढळून आले आहे. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे: 

संगमनेर: १०४ 

पारनेर: ९० 

राहता: ७० 

अकोले: ६० 

नगर ग्रामीण: ५५ 

शेवगाव: ४२ 

पाथर्डी: ३३ 

कर्जत: ३१ 

नेवासा: ३१ 

मनपा: २९ 

कोपरगाव: २६ 

श्रीगोंदा: २६ 

राहुरी: २५ 

श्रीरामपूर: २१ 

जामखेड: ११ 

इतर जिल्हा: ७ 

भिंगार:  १ 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ६६२ कोरोनाबाद्धीतांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Today Corona update 662 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here